testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

साप्ताहिक राशीफल 24.02.2013 ते 02.03.2014

वेबदुनिया|
मेष : गृहउद्योग अथवा जोडधंद्यातून फायदा होईल. आपल्या जवळच्या नातलगाला व्यवसायात सहभागी करुन घ्याल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक उत्कर्ष साधता येईल. संशोधनपर अभ्यासक्रमातून चांगले यश संभवते. घरातील वातावरण आनंदमयी होईल. स्थितप्रज्ञ राहून आपली सर्व कामे मार्गी लावता येणे सहज शक्य होईल.जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा लागेल. दुसर्‍यांकडून काम करुन घेण्यात यशस्वी व्हाल. एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्विकारावी लागेल.

वृषभ : गृहसौख्याचा आनंद लुटाल. व्यावसायिक प्रदर्शनातून चांगला लाभ घडून येईल. रचनात्मक कामातून लाभ होतील, एखादी शाब्बासकीची थाप पाठीवर पडल्यामुळे हायसे वाटेल. जुनी थकेलेली येणी वसूल होतील. कुटुंबात सुसंवाद साधलात तरच आपला निभाव लागणार आहे. आकर्षक खरेदी कराल. कोणाकडूनही आपले काम होईल अशी अपेक्षा बाळगू नका. स्वत:चे काम स्वत:च करावे. घरातील सुख सुविधा वाढविण्याकरता नवीन खरेदीचे मनसुबे महिला आखतील.
मिथुन : महत्त्वाच्या कामात तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या म्हणजे आपणांस लाभ होईल. स्वत:ची प्रतिष्ठा उंचावण्याकरीता आपल्या बुद्धीकौशल्याचा वापर करुन घ्याल. आठवड्याच्या सुरुवातीलाच लक्ष्मीचा वरदहस्त लाभल्यामुळे आपण आनंदात राहाल. सकारात्मक विचारांमुळे अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. विवाहेच्छूक तरुणांचे विवालह ठरतील. जोडधंद्यातून तसेच गृहउद्योगातून चांगली अर्थप्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी निवड झाल्यामुळे परगावी जाण्याचे योग येतील.
कर्क : आत्मविश्‍वास व मनोबल उत्तम राहील. स्थावर मालमत्ता व्यवहारातून आर्थिक लाभ होतील. थोरा-मोठय़ांच्या सहकार्याने आपली रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. कर्जप्रकरणे मंजूर होतील. आपले ध्येय गाठणे सहजसाध्य होईल. सरकार दरबारी असलेल्या कामास विलंब होण्याची शक्य आहे. व्यवसाय उद्योगात आपले काम सहायकांवर सोपविताना त्या कामात जातीने लक्ष घालणे आवश्यक आहे. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल.
सिंह : या आठवड्यात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीची पूर्तता झाल्याने हाती पैसा येईल. आपल्या आवडत्या छंदास व्यावसायिक स्वरुप देण्यास योग्य काळ आहे. आपल्या मताचा समाजात आदर होईल. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. चांगल्या व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. नव्या उमेदीने कामाला लागाल. आपल्या कार्यक्षेत्रातून निवड झाल्यामुळे परदेशी जाण्याचे योग येतील.
कन्या : न्याय प्रविष्ठ प्रकरणातून लाभ होतील. थोरा-मोठय़ांच्या सहकार्याने आपली रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. कर्जप्रकरणे मंजूर होतील. व्यवसाय वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने नवीन ओळखींचा फायदा करुन घ्याल. आपल्या वृत्त्वाची सभोवतालच्या व्यक्तींवर चांगली छाप पडेल. आपल्या राशीच्या दशमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. नवीन नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना सुसंधी लाभतील. आपल्या कार्यकौशल्यामुळे कार्यक्षेत्रातून आपली प्रशंसा केली जाईल. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल. नवनवीन कल्पना आकार घेतील.
तूळ : आत्मोन्नतीचा मार्ग सापडेल. एकमेकांशी सामंजस्यानी वागलात तर सुसंवाद साध.णो सोपे जाईल. प्रतिष्ठीत व्यक्तीकडून लाभ होतील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळेल. आर्थिक लाभ होतील. कामात थोडा बदल केल्याने बरे वाटेल. तुमच्या मनात नवे विचार येतील. आत्मपरीक्षणाचा आपल्याला खूप फायदा होईल. आपल्या मतांचा आदर केला जाईल. आपल्या वृत्त्वाची सभोवतालच्या व्यक्तींवर चांगली छाप पडेल. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. प्रवासातून कार्यसिद्धी होईल.
वृ‍श्चिक : एकमेकांशी सामंजस्यानी वागलात तर सुसंवाद साध.णो सोपे जाईल. प्रतिष्ठीत व्यक्तीकडून लाभ होतील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळेल. आर्थिक लाभ होतील. मिळालेल्या संधीचा लाभ आपल्या भविष्य उज्‍जवल करणारा राहील. आपल्या मतांचा आदर केला जाईल. आपल्या वृत्त्वाची सभोवतालच्या व्यक्तींवर चांगली छाप पडेल. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल. दूरवरचे प्रवास घडून येतील. प्रवासातून कार्यसिद्धी होईल. आत्मोन्नतीचा मार्ग सापडेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
धनू : आपल्या कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी निव.ड झाल्यामुळे परगावी जाण्याचे योग येतील. समाजात आपली लोकप्रियता वाढेल. सकारात्मक विचारांमुळे अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. विवाहेच्छूक तरुणांचे विवालह ठरतील. जोडधंद्यातून तसेच गृहउद्योगातून चांगली अर्थप्राप्ती होईल. महत्त्वाच्या कामात तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या म्हणजे आपणांस लाभ होईल. आपल्या अंगभूत कलागुणांना भरपूर वाव मिळेल. कलाकारांच्या हातून चांगल्या कलाकृती घडतील.
मकर : आपले मनोधैर्य वाढेल. घरातील वातावरण आनंदी, उत्साही, राहील. जिभेवर साखर पेरणी करुन आपले ध्येय साध्य करता येईल. शेजार्‍यांचे सहकार्य लाभेल. राजकीयक्षेत्रात नवनवीन उपक्रम राबविले जातील. आपल्याच राशीतून चंद्राचे भ्रमण होत आहे. नवीन जबाबदार्‍या स्वीकाराव्या लागतील. कोणतेही काम करताना योग्य व्यक्तिचे मार्गदर्शन घ्यावे.
कुंभ : पंचमस्थ चंद्राचे भ्रमण संततीचा भाग्योदय करणारे राहील. आपल्या कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न संततीच्या मदतीने अनेकांचे सहकार्य लाभेल. वेगवान प्रगती होण्यासाठी आपली जिद्द, महत्वाकांक्षा वाढवावी लागेल. कर्तव्य भावना ठेवून वागावे. कराल. जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल. कामानिमित्त प्रवास घडून येतील. आपल्या कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी निवड झाल्याने समाधान लाभेल. आपण केलेल्या कामाचे चीज होईल. विविध उपक्रमातून फायदा होईल. मिळालेल्या संधीचा लाभ आपल्या भविष्य उज्‍जवल करणारा राहील.
मीन : आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल. व्यवसाय वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने नवीन ओळखींचा फायदा करुन घ्याल. आपल्या वृत्त्वाची सभोवतालच्या व्यक्तींवर चांगली छाप पडेल. आठवड्याच्या सुरुवातीला घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता नवीन खरेदीचे बेत आखले जातील. गृहसुशोभिकरणासाठी शोभेच्या वस्तूंची खरेदी कराल. घरातील दुर्लक्षित कामांना वेळ देता येईल. वडीलोपार्जित मालमत्तेतून लाभ होतील. आपल्या कार्यकौशल्यामुळे कार्यक्षेत्रातून आपली प्रशंसा केली जाईल. कर्जप्रकरणे मंजूर होतील.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

Swapna Jyotish- चार प्रकारचे असतात स्वप्न

national news
सामान्य प्रकारे सर्वांनाच स्वप्न येतात. मग ते लहान मुलं असो किंवा वृद्ध. स्वप्न येणे एक ...

Kumbh 2019: काय असतो कल्पावास आणि किती अवघड असतो, जाणून ...

national news
प्रयागराजमध्ये गंगा-यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगम स्थळावर कल्पवासची परंपरा ...

देव तिळी आला

national news
पृथ्वीवर राहणार प्रत्येक प्राण्याला, जीवाला गरज आहे ती, फक्त आणि फक्त प्रेमाची, प्रेमाने ...

तमिळनाडूतील पोंगल

national news
तमिळनाडूत मकरसंक्रांत पोंगल या उत्सवाच्या रूपात साजरी केली जाते. सौर पंचांगानुसार पोंगल ...

स्त्रिया कशा बनतात नागा साध्वी, जाणून घ्या त्यांच्याबद्दल ...

national news
आखाड्याशी संबंधित महिला साधव्यांना महिला नागा साधवी म्हटले जाते. पुरुष नागा साधूप्रमाणे ...

फेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते

national news
जरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...

'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता

national news
संभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...

शाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण

national news
चीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...

फक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...

national news
नवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...

'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका

national news
नुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...