आज तुमचा वाढदिवस आहे (05.05.2016)

birth 5
वेबदुनिया|
ज्या लोकांचा 5 तारखेला असतो त्यांचा मूलक 5 असतो. हे

व्यक्ती फारच भाग्यशाली असतात. असे व्यक्ती मितभाषी असतात. कवी, कलाकार व अनेक विद्यांमध्ये निपुण असतात. यांच्यात गजबची आकर्षण शक्ती असते. अनोळख्या व्यक्तींना मदत करण्यासाठी हे लोक सदैव तयार असतात. यांच्यात कुठल्याही प्रकारचा बदल करणे फारच कठिण असते. जर हे लोक चांगल्या स्वभावाचे असतील तर कुणीही वाईट संगतीत त्यांना आणू शकत नाही पण जर तुमच्या स्वभावात वाईटपणा असेल तर जगातील कुठलीही ताकद तुम्हाला सुधारू शकत नाही. पण अधिकतर 5 तारखेला जन्म घेणारे व्यक्ती सौम्य स्वभावाचेच असतात.
शुभ दिनांक : 1, 5, 7, 14, 23

शुभ अंक : 1, 2, 3, 5, 9, 32, 41, 50

शुभ वर्ष : 2030, 2032, 2034, 2050, 2059, 2052

ईष्टदेव : महालक्ष्मी, गणपती

शुभ रंग : हिरवा, गुलाबी, जांभळा, क्रीम

कसे राहील हे वर्ष
ज्या लोकांची जन्म तारीख 5, 14, 23 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष उत्तम असेल. तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर करून यश मिळवाल. लेखनकार्य करणार्‍या व्यक्तींसाठी हे वर्ष सुखद जाणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी हे वर्ष अनुकूल राहील. उद्योग-धंद्यात सहयोगाने यश मिळेल. नोकरी करणार्‍यांना संतोषजनक वातावरण मिळेल. आर्थिक, पारिवारिक वेळ अनुकूल असेल. प्रकृती उत्तम राहील. महत्त्वाच्या कामानिमित्त यात्रेचा योग घडेल. ऐकून हे वर्ष संमिश्र राहील.

मूलक 5चे प्रभावशाली व्यक्ती
* संजय गांधी
* सुभाषचंद्र बोस
* शेक्सपियर
* अभिषेक बच्चन
* रमेश सिप्पी
* भाग्यश्री
* दीपिका पादुकोण


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

गजानन महाराजांकडून शिका जीवन कसे जगावे

गजानन महाराजांकडून शिका जीवन कसे जगावे
योगीराज श्री गजानन महाराजांनी भक्तांना आपल्या कृतीतून जीवन कसे जगावे हे शिकवले. अन्न ...

महाशिवरात्री विशेष 2021 : "शिवाची आराधना करण्याचा दिवस "

महाशिवरात्री विशेष 2021 :
माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्र असे म्हटले जाते. या दिवशी सर्व हिंदू ...

महाशिवरात्री 2021 : केतकीचे फूल भगवान शिवच्या पूजेमध्ये ...

महाशिवरात्री 2021 : केतकीचे फूल भगवान शिवच्या पूजेमध्ये वापरले जात नाही, अशी पौराणिक कथा विष्णू आणि ब्रह्माजीशी संबंधित आहे
काही काळानंतरही ज्योतिर्लिंगाचा आरंभ व शेवट माहीत पडले नाही. तर ब्रह्माजींनी पाहिले की ...

श्री गजानन विजय ग्रंथ पारायण प्रकार

श्री गजानन विजय ग्रंथ पारायण प्रकार
पारायण नेहमी मनापासून व भक्तिभावाने करावे. केवळ देखावा करण्यासाठी किंवा दुसरा करतो म्हणून ...

श्री रामदास स्वामींची भीमरुपी हनुमान स्तोत्र संबंधित अद्भुत ...

श्री रामदास स्वामींची भीमरुपी हनुमान स्तोत्र संबंधित अद्भुत कथा
श्री स्वामी चाफळच्या नदीवर रोज पहाटे स्नान संध्या करायला जात, संध्या वंदनानंतर ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...