शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. जन्मदिवस आणि ज्योतिष
Written By वेबदुनिया|

दैनिक राशीफल (22.08.2016)

मेष : नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील.

वृषभ : बुद्धिच्या प्रयोगाने कामात वृद्धि होईल. शत्रुंपासून हानि होण्याची शक्यता. कायदेशीर बाबी सुधारतील. लाभ होण्याचे योग.

मिथुन : यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील.

कर्क : सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति .सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग.

सिंह : विशिष्ठ खानपान होईल.संचित धन वृद्धिचे योग. भाग्यवर्धक यात्रेचा योग. धार्मिक क्षेत्रात विशेष यात्रा योग.

कन्या : महत्वाकांक्षेनुसार कामे होतील. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. विरोधकांपासून त्रास होण्याची शक्यता.

तूळ : सामाजिक कामात सन्मान प्राप्त होईल. नोकरीत स्थिति चांगली राहील. उदार मनाने व क्षमावान व्यवहाराने लाभ होईल. व्यापार चांगला चालेल.

वृश्‍चिक : ज्ञान-शिक्षा, अनुसंधानावर विशेष व्यय होईल. कर्मक्षेत्रात यश, सन्मान, उपलब्धिचा योग.

धनू : व्यवहार कुशलतेतून व्यापारात यश. स्थायी संपत्ति मिळण्याचा योग. ग्राहकांशी संबंध मधुर बनतील.

मकर : जोडीदार व भागीदारांकडून विशेष लाभ प्रप्ति. घरात शुभ कार्ये, कर्मक्षेत्रात विशेष भागीदारी संबंधी वादाचा योग.

कुंभ : उपजीविकेच्या स्त्रोतांमध्ये भाग्यवर्धक वृद्धि योग. रोग, ऋण संबंधी कार्यात विशेष लाभ. धार्मिक कार्यात वेळ जाईल.

मीन : विशेष उन्नतिकारक योगांमुळे मनात प्रसन्नता राहील. जीवनात विविधतापूर्ण वातावरण निर्मित होईल. रागावर नियंत्रण ठेवा.