शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. जन्मदिवस आणि ज्योतिष
Written By वेबदुनिया|

दैनिक राशीफल (25.04.2016)

मेष : इतर लोकांना आपला विचार विकण्याची आपली योग्यता अप्रतीम आहे. मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आकस्मिक संधी मिळेल. 

वृषभ : जर आपण गंभीरपणे विचार केलात तर आपण एखादी बौद्धिक योजना आरंभ करू शकाल. आपल्या जोडीदाराबरोबर आपण उत्तम वेळ व्यतीत कराल पण घरगुती मुद्दे आपले लक्ष आकर्षित करतील.

मिथुन : आनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील.

कर्क : आवडीचे काम झाल्याने परिस्थिती आनंददायी राहील. व्यापार-व्यवसायात वेळ अनुकूल आहे. चाकरमान्यांना लाभ मिळेल.

सिंह : आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल तरी काही आर्थिक मुद्द्यांबद्दल किंवा इतर लोकांबरोबर आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल काही वाद होणे शक्य आहे. आपणास आकस्मिकरीत्या इतर लोकांबरोबर चांगला काळ व्यतीत होईल.

कन्या : आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकते. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. प्रवास व बुद्धी संबंधी कार्य संभवतात.

तूळ : आजच्या दिवशी किंचित विश्रांती घ्या आणि मनन-चिंतन करा. काही वेळ समस्यांच्या निवारणासाठी आणि आत्मविश्वासाच्या वाढसाठी काढा.

वृश्चिक : सामुहीक उपक्रम आणि प्रवास आपल्यासाठी श्रेयसकर ठरतील. इतरांनी आपल्या विचारांपासून प्रभावित व्हावे यासाठी त्यांच्या समोरील आपले सादरीकरण प्रभावशाली पद्धतीने करा.

धनू : आजचा दिवस वित्तीय कार्यांसाठी चांगला आहे पण काही देवाण-घेवाण करू नका. अनिर्णित अंत काही प्रश्न उभे करतील.

मकर : आपल्या मनातील भावना प्रकट करण्याचा दिवस. काही विशेष करण्याचा प्रयत्न करा. आज रात्री आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल.

कुंभ : आज आपण एखाद्या अधिकार्‍यामुळे असंतुष्ट राहाल. सहकार्यांशी होणारे वैचारिक मतभेद टाळा.

मीन : आज आपणास नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आपण त्यांचा योग्यरीत्या वापर केल्याने आपणास चांगले यश मिळू शकते.