Widgets Magazine
Widgets Magazine

चौपट महागाई

वेबदुनिया|
एका शाळेत गणिताच्या शिक्षकाची निवड व्हायची होती.
उमेदवाराला एक प्रश्न विचारण्यात आला, 'पूर्वी एका रुपयाला चार किलो ज्वारी मिळत होती. चार रुपयांना एक किलो ज्वारी मिळते. तर महागाई किती पट वाढली.'
बहुतेक उमेदवारांनी उत्तर दिले, 'वाढली. '
तुम्ही काय उत्तर द्याल?


यावर अधिक वाचा :