testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

नवविवाहित शिक्षकाची पत्‍नी

वेबदुनिया|
एका तरुण शिक्षकाचे नुकतेच लग्न झाले होते. त्याला टापटिपीची व व्यवस्थिपणाची खूप आवड होती. लग्नापूर्वी तो स्वत: हौशीने घर नीटनेटके ठेवायचा. थोडासाही गबाळेपणा त्याला सहन होत नसे.
पण दुदैवाने त्याची पत्नी म्हणजे अगदी दुसरे टोक होती. ती लग्न होऊन घरात आली आणि तिने सगळे घर अस्ताव्यस्त करून टाकले. ती तिच्या नटण्या- मुरडण्याच्या नादात घरात काडीचेदेखील लक्ष देत नव्हती.
नवविवाहित शिक्षकाने तिला प्रेमाने समजावले, 'प्रिये! तू होमवर्क नीट करत नाहीस, हे काही बरोबर नाही. व्यवस्थिपणाच्या परीक्षेत अशानं तू नापास होशील. यापुढे मन लावून व्यवस्थित होमवर्क करत जा. मी तुला पूर्ण पैकी पूर्ण मार्क देत जाईन.'मात्र, त्या शिक्षकाची पत्नीदेखील वस्ताद होती.
ती म्हणाली, गडे! मला किनई होमवर्क कसा करायचा हेच मुळी माहीत नाही. आतापर्यंत मला कोणी शिकवलंच नाही होमवर्क कसा करायचा ते. असं करा ना गडे! यापुढे माझी होमवर्कची शिकवणी तुम्हीच घ्या. आणि तिच्या खडीसाखरेच्या बोलण्याने शिक्षक महाशयांची स्वारी विरघळली. आता त्यांनी कायमचीच तिची होमवर्कची शिकवणी घेतलेली आहे. दुदैवाने त्यांच्या नशिबात एवढी मठ्ठ विद्यार्थिनी आली आहे, की त्यांना दररोज तेच तेच होमवर्क पुन्हा पुन्हा करून दाखवावे लागते. तरी अजूनही तिच्या डोक्यात प्रकाश पडत नाही.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

टोमॅटो-प्याजा स्पेशल

national news
टोमॅटो, कांदा, दही, दाण्याचा कूट, हिरव्या मिरच्या व मीठ-साखर सर्व एका भांड्यात एकत्र ...

घरी देखील ऑफिसमधील ताण येतो का?

national news
आजकालची जीवन धावपळीचे, गुंतागुंतीचे आणि ताणतणावाचे आहे. घर, संसार, ऑफिस अशी तारेवरची कसरत ...

खास पंजाबी ढाबा : माखनी डाळ (दाल माखनी)

national news
सर्वप्रथम मसूर, राजमा, चणाडाळ धुवून घ्यावी. डाळी, राजमा, आलं-लसूण पेस्ट, टोमॅटो, मीठ, लाल ...

लिंबूपाणी आहे आरोग्यासाठी संजीवनी

national news
झोपेतून उठल्यावर आपल्यापैकी अनेकांना चहा किंवा कॉफी लागतेच. बहुतेकदा आपल्या सकाळची ...

कॉन्टॅक्ट लेन्स लावत असाल तर मेकअप करताना घ्या काळजी

national news
अलीकडे आपल्या सौंदर्यात भार घालण्यासाठी अनेक महिला कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करतात. अशावेळी ...