शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

जेवण

कामगार : (मालकाला) मालक 5 रुपये तरी द्या, 3 दिवसांपासून जेवण नाही, भुकेला आहे.
मालक : 5 नाही 50 रुपये देतो, पण पहिल्यांदा 5 रुपयांत जेवण कुठं मिळतं ते मला सांग.