testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

शाळा...शाळा...

- सुधाकर रिठे

kavita
वेबदुनिया|
झाडाखाली भरवू शाळा नको खडू अन् नको फळा नको पाटी लिहायल>
ND
नकोत पाढे गिरवायला> आनंदाने मारू उड्या गाण्यांच्याही लावू भेंड्या
जमाडी जंमत गंमत गाणी
म्हणायची मिळून सार्‍यांनी
असंच रोज जमायचं
शाळा शाळा खेळायचं!


यावर अधिक वाचा :