मंगळवार, 23 एप्रिल 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
बाल मैफल
बालगित
Written By
वेबदुनिया|
शाळा...शाळा...
- सुधाकर रिठे
झाडाखाली भरवू शाळा
नको खडू अन् नको फळा
नको पाटी लिहायल
ा
ND
नकोत पाढे गिरवायला
आनंदाने मारू उड्या
गाण्यांच्याही लावू भेंड्या
जमाडी जंमत गंमत गाणी
म्हणायची मिळून सार्यांनी
असंच रोज जमायचं
शाळा शाळा खेळायचं!
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
आक्षेपार्ह भाषणप्रकरणी नितीश राणे आणि गीता जैन यांच्यावर गुन्हा दाखल
भाजप आमदार नितीश राणे आणि गीता जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याचे महाराष्ट्र पोलिसांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. जानेवारीत ठाणे जिल्ह्यात झालेल्या जातीय हिंसाचाराच्या वेळी दोघांनीही आक्षेपार्ह भाषण केल्याचे तपासादरम्यान आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले
भाजप 200 पण पार करणार नाही, आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला
भाजप जरी अबकी बार 400 पार म्हणत असली तरीही भाजप यंदाच्या निवडणुकीत 400 काय तर 200 देखील पार करणार नाही. भाजपला, गद्दारांना, महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्यांना मतदाता कधीही मतदान करणार नाही.असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे.
पार्थ पवार यांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा,राज्य सरकारचा निर्णय
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना राज्य सरकार ने वाय प्लस दर्जेची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचा प्रसार आणि प्रचार जोरात सुरु आहे.
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची 14वी नवीन यादी जाहीर केली
लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. विविध राजकीय पक्ष अजूनही त्यांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. याच क्रमवारीत भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची 14वी यादी जाहीर केली आहे.
या 4 बॉलिवूड अभिनेत्रींना नाही मतदानाचा अधिकार, आलियाचेही नाव यादीत
भारतात सध्या सार्वत्रिक निवडणुका सुरू आहेत. या निवडणुका 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत सात वेगवेगळ्या टप्प्यांत घेतल्या जाणार आहेत.पहिला टप्पा तामिळनाडूमध्ये पार पडला जिथे रजनीकांत आणि कमल हसन यांच्यासह अनेक स्टार्सनी मतदान केले.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
दह्यात मीठ मिसळून खावे की साखर? दही खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
दही आणि साखर: आयुर्वेदानुसार, साखर आणि दही यांचे हे मिश्रण तुमच्या पोटासाठी खूप फायदेशीर आहे. साखर मिसळून दही खाल्ल्याने जळजळ आणि ॲसिडिटीची समस्या कमी होते. पण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की दही आणि साखर तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. या दोघांचे मिश्रण उच्च कॅलरी आहे. त्यांच्या सेवनामुळे वजन झपाट्याने वाढते आणि लोक लठ्ठपणाला बळी पडतात. याशिवाय मधुमेह आणि हृदयाच्या रुग्णांनीही याचे सेवन करू नये.
केळ लवकर खराब होते तर, अवलंबवा या पाच टिप्स
केळ एक स्वादिष्ट आणि पौष्टिक फळ आहे. जे जगप्रसिद्ध आहे. यामध्ये व्हिटॅमिन, खनिज, फायबर भरपूर प्रमाणात असते. पण सर्वांना हीच समस्या असते की केळं खूप लवकर खराब होते. जर तुम्ही केळांना चांगल्या प्रकारे स्टोर केले नाही तर हे काही दिवसामध्ये नरम होऊन जातात. या लेखात आम्ही तुम्हाला केळ लवकर खराब होऊ नये म्हणून काही टीप सांगणार आहोत. या टिप्स आत्मसात करून तुम्ही केळ हे खूप वेळपर्यंत चांगले ठेऊ शकतात.
केसांचे सौंदर्य : उन्हाळ्यात अशी असावी हेयर स्टाईल
सुंदर, लांब, घनदाट केस हे सर्वच महिलांना हवे हवेशे वाटतात. पण उन्हाळ्याचा सीजन जेव्हा येतो. उष्णता वाढते खूप घाम देखील येतो तर चला जाणून घेऊ अश्या काही सोप्या ट्रेंडी हेयर स्टाइल्स ज्या तुम्ही कोणत्याही वातावरणामध्ये बनवू शकाल. चाइनीज बन स्टिक पासून बनवा 'मेसी डोनट बन' हेयर स्टाइल. ही पेंसिलच्या आकार सारखी दिसणारी स्टिक असते, जी बाजारात तुम्हाला सहज उपलब्ध होईल. या चाइनीज स्टिकचा उपयोग करून तुम्ही स्टाइल्स बनवू शकतात. जी स्टाइलिश देखील दिसते. सोबतच तुम्हाला तुमच्या लांब घनदाट केसांमुळे होणारी गर्मीपासून अराम मिळण्यास मदत होइल.
हृदयाचा शत्रू आहे ॲनिमिया आजार
हिमोग्लोबिन हे एक प्रोटीन आहे जे फुफ्फुसातून ऑक्सिजन शरीराच्या इतर भागात वाहून नेते. अशक्तपणामुळे जेव्हा शरीरात लाल रक्तपेशींची कमतरता असते तेव्हा हिमोग्लोबिनची पातळीही आपोआप कमी होते. या स्थितीत हृदयाच्या स्नायूंपर्यंत पुरेसा ऑक्सिजन पोहोचत नाही. याला मायोकार्डियल इस्केमिया म्हणतात, ज्यामध्ये हृदयाच्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. हळूहळू ते कमकुवत होऊ शकतात आणि काम करणे थांबवू शकतात.
World Book And Copyright Day 2024: जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिवस साजरा करण्यामागील इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या
जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन 2024: 23 एप्रिल रोजी साजरा केला जातो. जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन हा आंतरराष्ट्रीय पुस्तक दिन म्हणूनही ओळखला जातो. पुस्तकांचे वाचन, लेखन, अनुवाद, प्रकाशन आणि कॉपीराइट यांचे महत्त्व दर्शविण्यासाठी हा दिवस खास साजरा केला जातो. हा वार्षिक कार्यक्रम संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना ( UNESCO ) द्वारे आयोजित केला जातो जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन साजरा करण्यामागील उद्देश म्हणजे पुस्तक वाचण्याचा आनंद लोकांपर्यंतपोहोचवणे.