गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. कोडी
Written By वेबदुनिया|

कशास काय म्हटले जाते?

WD

१) अरेबियन नाईट्सचे शहर - बगदाद

२) सोनेरी पॅगोडांची भूमी - म्यानमार

३) युरोपचे रणक्षेत्र - बेल्जियम

४) युरोपचे क्रीडांगण - स्वित्झर्लंड

५) कांगारूंची भूमी - ऑस्ट्रेलिया

६) जगाचे साखरेचे कोठार - क्युबा

७) गोर्‍या माणसाचे थडगे - गिनीचा किनारा

८) पाचूंचे बेट - श्रीलंका

९) लिलीच्या फुलांचा देश - कॅनडा

१0) लवंगाची भूमी - मादागास्कर

११) उगवत्या सूर्याचा देश - जपान

१२) मध्यरात्रीचा सूर्य - नॉर्वे