गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By वेबदुनिया|

तुम्हाला माहित आहे का?

* भारतात प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी आणणारे प्रथम राज्य सिक्कीम होते.
* क्रिकेटचा जन्मदाता देश असण्याचा दावा इंग्लंड करीत असला तरीही वर्ल्ड कप जिंकू शकलेला नाही.
* कासवाला दात नसतात.
* पवन ऊर्जेचे उत्पादनात भारताचा जगात तिसरा सगळ्यात मोठा उत्पादक देश आहे.
* नासाने एका सुपर कांम्प्यूटरचे नाव कल्पना चावला ठेवले आहे.
* जगात कुत्र्यांच्या 701 जाती आहेत.
* न्यूयॉर्कमध्ये एका रस्त्याचे नाव 74 स्ट्रीट होते. आता त्याचे नाव बदलून 'फोर्थ कल्पना चावला' केले आहे.
* झेंडा लावण्याची परंपरा सर्वांच देशांमध्ये असली तरी सर्वात आधी ही परंपरा 1219 मध्ये डेनमार्क आणि 1339 स्विट्जरलँडमध्ये सुरू झाली होती.
* इ.सन मे 1841 ते मे 1842 पर्यंत मेक्सिकोसाबणाच्या वड्यांचा उपयोग पैशांच्या (नोट) रूपात केला गेला होता.