Widgets Magazine
Widgets Magazine

अकबर-बिरबलाची आधुनिक कथा

Akbar-Birbal
पहिला मूर्ख: यावर म्हणाला, सम्राट! हा पहिला मूर्ख आहे. मी याला बैलगाडीवर बसून जड बॅगचं ओझं डोक्यावर घेताना पाहिले. कारण विचारल्यावर हा म्हणाला की बैलाला जास्त ओझं नको म्हणून मी ते डोक्यावर घेतलं आहे. या प्रकारे हा पहिला मूर्ख आहे.
>


यावर अधिक वाचा :