Widgets Magazine
Widgets Magazine

असे बनवा लोणचे तर वाढेल चव आणि रंगत... वाचा सोपे टिप्स

mango pickle
कैरीचे लोणचे, लिंबाचे लोणचे, मिरचीचे लोणचे, व्हेज लोणचे, अनेक प्रकाराचे लोणचे घरी अगदी आरामत तयार केले जातात. पण हेच लोणचे अधिक चविष्ट बनविण्यासाठी काही सोपे टिप्स. याने लोणचाच्या रंगही आकर्षक दिसेल.
* रंग आणि चव हे दोन्ही वाढविण्यासाठी लोणच्याचा तेलात गरम न करता मोहरीचे तेल घालायला हवं
* गोड आंब्याच्या लोणच्यात साखर मिसळून गॅसवर शिजवावे.

* ‍‍चविष्ट लोणचे बनविण्यासाठी कूटलेली नव्हे तर अख्खी मोहरी वापरायला हवी.


यावर अधिक वाचा :