testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

फेकू नका लिंबाचे साल, पाहा किती उपयोगी आहे...

जोड्यावर घासून काही वेळे उन्हात ठेवून द्या. याने जोड्यांमध्ये चमक येईल.
‍फ्रीजमध्ये लिंबाचे साल ठेवल्याने इतर वास दूर होते. हे इतर पदार्थांची वास दूर करण्यास मदत करतं.
लिंबाचे साल दातावर घासल्याने पिवळेपणा दूर होतो.>
जिथे मुंग्या होत असतील तिथे लिंबाचे साल घासल्याने मुंग्या पळतात.


यावर अधिक वाचा :