testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

भेसळ ओळखण्याच्या 10 सोप्या टिप्स, जाणून घ्या...

हल्ली प्रत्येक गोष्टीत भेसळ होत असल्यास लोकांना खाणे-पिणे अवघड झाले आहेत. कधी दुधात पाण्याची तर मसाल्यात रंगाची भेसळ. हे सर्व आरोग्यावर वाईट परिणाम टाकतं. यापासून वाचण्यासाठी आम्ही येथे सांगत आहोत काही सोप्या टिप्स:
1 तिखट: तिखटात विटांची बारीक पावडर मिसळी जाते ज्यात कृत्रिम रंगदेखील मिसळलेला असतो.
चाचणी: तिखटात पाणी टाकून ठेवा. तिखट वरील बाजूला आल्यास शुद्ध तर खाली बुडाले तर भेसळयुक्त आहे.
2 हळद: हळदीत मेटानिल येलो नावाचे रसायन मिसळतात ज्याने कर्करोग होण्याचा धोका असतो.
चाचणी: हळदीत काही थेंब हाइड्रोक्लोरिक ऍसिड आणि तेवढेच थेंब पाण्याचे टाकून पाहा. जर हळदीचा रंग गुलाबी किंवा जांभळा झाला तर समजून जा की भेसळ झाली आहे.यावर अधिक वाचा :