testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

याने बटाटावडे तेलकट होत नाही

aalu vada
* बटाटावडा बनवताना बेसनाच्या घोळात जरासं गव्हाचं पीठ टाकावं. आणि तळताना खूप लाल होण्यापूर्वीच काढून घ्यावे. याने वडे होत नाही.
*
पोळ्या नरम आणि ताज्या हव्या असल्यास पोळ्यांच्या कॅसरोलमध्ये आल्याचे तुकडे ठेवावे.यावर अधिक वाचा :