testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

5 सवयी स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्यास मदत करतील

kitchen
आपल्या किचनला स्वच्छ ठेवण्याचे काही नियम आहे ज्याचे पालन आपण नेहमी करायला पाहिजे. जेवण झाल्यानंतर किचन स्वच्छ करणे फारच जरूरी आहे. सीलनं आणि अनुपयोगी वस्तूंना हटवणे फारच गरजेचे आहे. दुसरीकडे, किचनची स्लॅब, गॅस स्टोव्ह , मायक्रोवेव आणि इतर वस्तूंचे वापर आम्ही रोजच करतो मग त्यांना स्वच्छ करणे देखील आमचीजबाबदारी आहे. तर मग आम्ही तुम्हाला सांगत आहोत किचनला पूर्णपणे स्वच्छ करण्याची काही पद्धत आणि महत्त्वपूर्ण वस्तू जे तुमच्या किचनला 24 तास स्वच्छ ठेवू शकतात :
किचनची स्लॅब स्वच्छ करणे : तुम्ही स्वयंपाक तयार केल्यानंतर आपल्या किचनची पट्टी स्वच्छ करायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला एक मऊ कापड आणि लिंबाच्या रसासारखे घरगुती डेटर्जेंटची आवश्यकता असते ज्याने पट्टीचा वास जाईल आणि डागही दूर होतील.


यावर अधिक वाचा :