testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

महत्वाच्या किचन टिप्स

Last Modified शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017 (12:15 IST)
* तांदळात अळ्या होऊ नये यासाठी मीठ मिसळून ठेवा.
*
डोसा अथवा इडलीचं पीठ करताना तांदूळ दळतेवेळी मेथीदाणे टाका. यामुळे इडली-डोसा मऊ होईल.
* शिजवताना पालकाचा रंग हिरवा गार रहावा यासाठी चिमूटभर मीठ किंवा साखर मिसळा.
* कणीक मळताना पाण्याबरोबर दूध आणि सायीचा वापर केलातर पोळ्या मऊ आणि स्वादिष्ट होतील.
* तांदूळ शिजवताना एक चमचा तूप, मीठ आणि लिंबाचा रस मिसळावा. यामुळे भात मोकळा सळसळीत आणि पांढरा स्वच्छ होता.
* पनीर पाण्यात ठेवल्यास अधिक काळ ताजं राहतं.


यावर अधिक वाचा :

पीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर

national news
कंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...

दुर्घटनेसाठी बसचालकाचा बेजबाबदारपणा

national news
उत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...

पेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त

national news
मुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...

डिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार

national news
यंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...

इंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश

national news
सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...