शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By

किचन टिप्स

कांदा
* कांदा कापतान डोळ्यातून पाणी येत असल्यास त्या कांद्याचे दोन भाग करून ते 10 मिनिटं थंड पाण्यात ठेवावे.

* दीर्घकाळासाठी कांदे ताजे ठेवायचे असतील तर प्रत्येक कांदा पेपरमध्ये गुंडाळून अंधारी जागी ठेवावा.
 
 

ओव्हन:
* पदार्थ बघण्यासाठी सतत ओव्हनचा दार उघड बंद करू नये. याने ओव्हनचे तापमान बिघडतं.

* सोडिअम बायकाबरेनेट आणि पाण्याची पेस्ट तयार करून ती ओव्हनमधील भिंतीला लावावी. नंतर ओव्हन कमी तापमानावर 15 मिनिटं सुरू ठेवावं. याने त्याला चिकटलेले पदार्थ निघून जातात.