शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By

मिरचीचे देठ टाकून जमवा दही

दर्जेदार दही जमविण्यासाठी रात्री दही जमवताना दुधात हिरव्या मिरचीचे देठ तोडून टाकून द्यावे.

बटाट्याचे पराठे बनवताना सारणात थोडी कसुरी मेथी टाकावी. पराठे स्वादिष्ट बनतील. 

कापलेल्या सफरचंदावर लिंबाचा रस लावल्याने ते काळं पडत नाही.

लसूण हलकं गरम केल्याने ते पटकन सोलता येतं.

खीर घट्ट बनविण्यासाठी थोडेसे तांदूळ पिसून त्यात मिसळून द्यावे.