testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सेक्सदरम्यान येतात असे काही मजेदार क्षण

प्रत्येक जोडप्याच्या सेक्स जीवनात असे काही मजेदार क्षण येतात जे आठवले की हसू आवरत नाही. अस क्षण बहुतेकच कोणी शेअर करू शकत असते परंतू ते आठवण म्हणून मेंदूच्या एखाद्या कोपर्‍यात जतन केलेले असतात.
पहिल्यांदा चुंबन घेणे, सेक्स करणे अश्या गोष्टी ज्याप्रकारे लक्षात राहतात तसेच फनी मोमेंट्सही विसरता येत नाही. सेक्स दरम्यान असे क्षण आले तरी त्याचा मजा घेतला पाहिजे न की चिडावे. बघू असेच काही क्षण जे कदाचित आपल्याबरोबरही घडले असतील.
दाराची बेल वाजणे
आपला फोरप्ले सुरू असताना अचानक कोणी दार वाजवतं. अशात तेव्हा सगळा मूड जातो. परंतू काही काळ झाल्यावर तो दिवस आठवून हसू मात्र नक्की येतं.
कपडे अडकणे
सेक्ससाठी वार्मअप झाल्यावर अनेकदा कपडे अडकल्यामुळे मूड गडबडतो. कधी ब्रा हूक उघडत नाही तर कधी टीशर्ट केसांमध्ये अडकून जातं. अशी समस्या आली न चिडता हसून वेळ काढावा.


यावर अधिक वाचा :