testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

असे अचानक

- अमोल कपोले

love
ND
मनात माझ्या
मोर नाचले जग हे सारे

क्षणात एका नवे भासले
अशी अचानक कळू लागली पाखर वाणी

flower
ND
फुलाफुलांतून स्वरून आली नवीच गाणी
असे अचानक सुरात एका गीत गवसले

अबोलातले अर्थ अनोखे मनात हसले
अशी अचानक अंतरातली ओळख पटली

love
ND
नवजीवनाची पहाट मजला अशी भेटली
असे अचानक जवळी येता दोघे आपण

मने उमलली गेले सरूनी
वेबदुनिया|

अवघे मीपण !

संबंधित माहिती


यावर अधिक वाचा :

दिल्लीत संघर्ष विकोपाला, केजरीवाल - उद्धव ठाकरे यांच्यात ...

national news
दिल्लीचे राज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील संघर्ष विकोपाला ...

चक्क मतदान घेऊन झाले बाळाचे नामकरण

national news
गोंदिया येथील देवरीमध्ये मतदान करून बाळाचं नामकरण करण्यात आल आहे. यासाठी बंग परिवाराने ...

जावयाचा प्रताप, सासऱ्याच्या नाकाला घेतला चावा

national news
लातूर जिल्ह्यातील भादा गावात मुलीला जावयाकडून होत असलेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या ...

धर्म रक्षणासाठीच लंकेश यांची हत्या केली, वाघमारेची कबुली

national news
जेष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येच्या आरोपी परशुराम ...

वडिल : एक वटवृक्ष

national news
आपल्याकडे वडिलाबद्दल फारच कमी बोलले जाते. आईबद्दल भरभरून बोलले जाते. आईचा महिमाही तसाच ...