testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आमचा कट्टा

- लिना

love
वेबदुनिया|
PR
कट्टय़ावर मुलांची मैफील असते
मैफिलीत गप्पांची संगत असते
कट्टय़ावर बसून कॉलेजमधल्या
सुंदर मुलीला पाहण्याची इच्छा असते
पण तिला मात्र हवेत उडण्याची सवयच असते
मुलींना पाहून गाणं म्हणत मजा असते
आणि तिने एकदा तरी वळून पाहावं
अशी सर्वाची इच्छा असतेकट्टय़ावर बसण्याची डेअरिंग करावीच लागते
नाही तर कॉलेजमध्ये बसून बोरिंग
लेक्चरला सडावं लागते
कट्टय़ाच मैफिलीत कुणीतरी पप्पू असावा लागतो
कारण सतत फेल होऊन कट्टय़ावर बसण्याचा चान्स असतो.
कॉलेजमध्ये येणार्‍याला फॅशन करणं जमावं लागतं
नाहीतर कट्टय़ावरच मैफिलीत मामू बनून राहावं लागतं.कॅन्टीनचा चहा पिल्याशिवाय मैफिलीत रंग भरत नाही
आणि पोरी पटवण्यासाठी एनर्जी मिळत नाही.


यावर अधिक वाचा :