testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

किती ओळखता तुम्ही आपल्या बायकोला

love station 600आपसात प्रेम असलं तरी कित्येकदा नवर्‍यांना हे कळतंच नाही की आपल्या बायकोची काय किंवा तिला कधी येतो. तिला कधी राहायचं असतं किंवा तिला कधी खूप मनमोकळेपणाने बोलायचं असतं. या प्रश्नावलीने पाहा की तुम्ही आपल्या बायको किती ओळखता?

1. तुमच्या बायकोची तुमच्याकडून काय अपेक्षा आहे?

क. खूप गिफ्ट्स

ख. वैवाहिक जीवनाप्रती वचनबद्धता

ग. प्रत्येक गोष्टीत तिला प्राधान्य


2. तुमच्या बायकोची अपेक्षा आहे की तुम्ही:

क. ती ऑफिसातून येण्याआधी घरातील कामं उरकणे सुरू करून द्यावे

ख. तिची वाट बघावी

ग. ही तिचीच ड्यूटी आहे, गृहीत धरावे


यावर अधिक वाचा :