testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

फ्लर्टिंग करताना अवॉइड करा या गोष्टी

जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होतो तेव्हा त्या व्यक्तीचे आकर्षण मिळवण्याचा प्रयत्न सुरू होतो. पण यादरम्यान तुमचा एखादा चुकीचा शब्द समोरच्या व्यक्तीच्या आवश्यकतेपेक्षा जास्त अपेक्षा वाढवू शकतो तर त्याच्या अपेक्षा भंग देखील करू शकतो. म्हणूनच जर आपण कोणाबरोबर फ्लर्टिंग करत असाल तर हे अवॉइड करा:
हॉट: फ्लर्टिंग करण्यासाठी एखाद्याची स्तुती करताना हॉट हा शब्द वापरणे चुकीचे ठरेल. कॅज्युअल स्तुती करण्यात हरकत नाही ज्याचा समोरच्याने गैरसमज करू नये.

लग्न: डेटवर असल्यास किंवा फ्लर्टिंग करताना कधीही लग्नाचा विषय काढू नये. थट्टा करतानादेखील तुमची समोरच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे अशी समज निर्माण होता कामा नये. लग्नाचा विषय तुमच्यात जवळ येण्याआधीच दुरी निर्माण करू शकतो.
एक्स: आपल्या नव्या मित्र किंवा मैत्रिणींसमोर एक्स प्रियकर किंवा प्रेयसीबद्दल बोलणे अयोग्य दिसेल. जर तुम्ही एक्सबद्दल काही नकारात्मक बोलाल तर समोरचा तुमचं व्यक्तिमत्त्व नकारात्मक आखेल आणि जर तुम्ही एक्सची स्तुती कराल तर तुम्ही अजून तिला किंवा त्याला विसरला नाही अशी समजूत निर्माण होईल.


यावर अधिक वाचा :

ज्ञानयोगी बाबासाहेब

national news
दलित समाजात जन्मलेले व स्वकर्तृत्वाने संपूर्ण भारतीय समाजाला आदर्श ठरलेले ज्ञानयोगी डॉ. ...

जाकार्ता बुडण्याच्या दिशेने

national news
सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडोनेशियाची राजधानी जाकार्ताचे ...

CWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण

national news
21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अनिश भानवाला याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपीड पिस्टल ...

काठुआ बलात्कारात पाकचा हात: भाजपा खासदार

national news
वरिष्ठ भाजप नेते आणि खंडवाहून खासदार नंदकुमार सिंह चौहान यांनी दावा केला आहे की ...

CWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले ...

national news
राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार पदकांची कमाई सुरु आहे. नेमबाज तेजस्विनी ...