testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

स्त्रिया नेहमी पुरुषांसमोर लपवतात ह्या 4 गोष्टी

Last Updated: सोमवार, 15 फेब्रुवारी 2016 (12:49 IST)
तुमची बायको किंवा गर्लफ्रेंड तुम्हाला बर्‍याच गोष्टी सांगतात ज्याने तुम्हाला वाटत असेल की त्या तुमच्याशी किती प्रेम करतात. पण तुम्हाला हे माहीत आहे का? की या खर्‍यामध्ये किती गोष्टी लपलेल्या आहेत. म्हणून तुमचे ‘लायर मीटर’ ऑन ठेवा. जर महिलांच्या
डायरीत बघितले तर तुम्हाला कळेल की स्त्रीचे जीवन किती रहस्यमय आहे. एका मुलीच्या डोक्यात काय सुरू आहे ते तिच्या हृदयातून कळत नाही. या गोष्टींना लपवण्याच्या मागचे कारण हे नसतात की तिला भिती वाटते बलकी बर्‍याच काही अशा गोष्टी तिला आपल्या वैयक्तिक जीवनापर्यंतच मर्यादित ठेवायच्या असतात.
आम्ही तुम्हाला चार मुख्य अशा गोष्टी सांगत आहोत ज्या मुली नेहमी लपवतात. सर्व्हेत माहीत पडलेल्या या गोष्टींना प्रत्येक पुरुषाला
वाचायला आवडेल.......

1. प्रेम प्रसंग किंवा अंतरंग संबंध
जर तुमची बायको किंवा गर्लफ्रेंड तिचे जुने प्रेम प्रसंग किंवा अंतरंग अनुभवांना तुमच्याशी शेअर करत असली तरी हे ही शक्य आहे की
ती तिचे 'मजेदार अनुभव' तुमच्याशी लपवत असेल. बर्‍याच महिलांना भिती वाटते की या गोष्टींमुळे यांचे चरित्र तर उघड होणार नाही
आणि बर्‍याच महिलांना असं वाटते की या प्रकारच्या गोष्टी शेअर केल्याने त्यांचे पार्टनर अधिकच असुरक्षित किंवा तुमचा हेवा तर करणार
नाही ना! जास्तकरून पुरुषांना हे जाणून घ्यायचे असते की 'काय मी तिच्यापेक्षा उत्तम आहे?' आणि महिलांना हे आवडत नाही.

2. मुलींचे ऑफ द रिकॉर्ड बोलणे बातचीत
तुम्ही मुलींच्या बंद खोलीत होणार्‍या गप्पांचे रहस्य जाणून घेऊ शकत नाही, जे की फारच गरमा गरम आणि तिखट मीठ लावून केल्या
जातात. जास्तकरून महिला आपल्या मित्रांचे सीक्रेट्स सांगत नाही कारण कारण त्यांचे असे मानणे आहे की त्या व्यक्तीच्या संबंधांशी
काहीही घेणे देणे नसते. म्हणून लेडीज नाइटच्या आतल्या गोष्टी फक्त मुलींपर्यंत मर्यादित असतात. सॉरी, मेंस नोट अलाउड!

3. मेक- अप किट
जर तुम्हाला असे वाटत असेल की त्या संपूर्ण दिवस कसे स्वत:ला गुड लुकिंग ठेवतात तर याचे स्पष्ट कारण आहे त्यांच्या सोबत असलेला
कॉस्मेटिक बॅक अप. तिच्या मनाची इच्छा असते की तुम्ही संपूर्ण दिवस याचाच विचार करावा की तुम्ही इतक्या सुंदर कशा दिसतात?
तुमच्याकडून बर्‍याच लोकांना हे माहीत नसते की ती आपल्या स्किनवर मेकअप करते. तुमची बायको किंवा गर्ल फ़्रेंड आपले एंटी-एजिंग
क्रीम, अंडर आय मेक अप आणि पिंपल्सची क्रीम तुमच्यापासून लपवू शकते.

4. आपल्या एक्स बॉयफ्रेंडचे किस्से

तुम्हाला माहिती आहे की तुमच्या अगोदरही तिचा बॉय फ्रेंड होता. आणि आता तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल की तिच्या मनात अद्याप ही एक्स बॉयफ्रेंडबद्दल काही भावना शिल्लक उरल्या आहेत का. एका सर्व्हेनुसार आपल्या वर्तमान बॉयफ्रेंडच्या हर्ट होण्याच्या भितीने मुली त्याला आपल्या जुन्या बॉयफ्रेंडबद्दल काही सांगत नाही.


यावर अधिक वाचा :

यूएईत ४८ तासांपर्यंत थांबण्यासाठी व्हिजाची गरज नाही

national news
यूएई सरकारनं पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जगातील कुठल्याही कोपऱ्यात प्रवास करताना या ...

अकरा महिन्याच्या मुलाने रिमोटचा सेल गिळला

national news
पुण्यातील आळंदी येथे अकरा महिन्याच्या मुलाने रिमोटचा सेल गिळला आहे. हुजैफ तांबोळी असे या ...

रायगड विषबाधा प्रकरण: सावळ्या रंगामुळे त्रस्त महिलेने ...

national news
रायगड जिल्ह्याला हादरून सोडणाऱ्या महड विषबाधा प्रकरणाच्या पोलीस तपासाला अखेर यश आले आहे. ...

धक्कादायक! दुधी भोपळ्याचा रस प्याल्याने शरीरात विष पसरलं, ...

national news
आरोग्यासाठी फायदेशीर म्हणून लोकं अनेक फळ व भाज्यांच्या रसाचे सेवन करतात. मात्र दुधी भोपळा ...

नेटवर्क नसले तरी वायफायने कॉल करता येणार !

national news
मोबाईल नेटवर्क अचानक गायब झाल्यानंतर कॉल करण्याची मोठी अडचण होते. आता वायफाय आपली ही ...