testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पहिल्यांदा डेटवर जाणार्‍या मुलींसाठी खास टिप्स

love station
तुमच्या हातांना मऊ ठेवा : डेटवर जेव्हा पार्टनर तुमचा हात त्याच्या हातात घेईल तेव्हा त्याला अशी जाणीव झाली पाहिजे की तुमचे हात फारच मऊ आहेत. त्याला स्वत:चा हात तुमच्या हातासमोर मोठा आणि कठोर अनुभवायला पाहिजे, त्याने तुमचे अधिक वाढेल. हातांना मऊ ठेवण्यासाठी मॅनीक्‍योर करा आणि नेहमी मॉश्‍चराइजर लावून ठेवा.


यावर अधिक वाचा :