शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By

मुलींच्या लिपस्टिकचा रंग सांगतो काय आहे मनात

मुली ज्याप्रकारे मेकअप करतात, त्यावरून त्यांच्या हृदयातील हाल माहीत पडतं. आपण केवळ मुलींच्या लिपस्टिक शेड बघून त्यांच्या मनात काय सुरू आहे हे जाणून घ्यू शकता.










रेड- चमकदार लाल रंगाची लिपस्टिक लावणार्‍या मुली आत्मविश्वासी असतात आणि त्यांना आकर्षणाचे केंद्र व्हायला आवडतं.
 
वाइन-वाइन रंगाची लिपस्टिक पसंत करणार्‍या मुली बोल्ड असतात. अशा मुलींमध्ये लोकांना आकर्षित करण्याची कला असते. यांना लाउड म्युझिक ऐकणे आवडतं.
ब्राइट पिंक- चमकदार आणि उठावदार गुलाबी रंगाची लिपस्टिक लावणार्‍या मुली उत्साही आणि तेजस्वी असतात. या मुलींना साहसी जीवन जगणे आवडतं.
 
बेबी पिंक- अश्या मुली रोमँटिक असतात. या थोड्या कलात्मक असतात आणि स्वभावाने सौम्य असतात.
मेरूनं- मेरूनं रंगाची लिपस्टिक वापरणार्‍या मुली साहसी असतात. या मुलींचा स्वभाव जरा कठोर असतो. अश्या मुलीमध्ये कुशल नेतृत्व क्षमता असते.
 
कोरल- हा रंग पसंत करणार्‍या मुली आपल्या हक्कासाठी ताट उभ्या राहतात. अश्या मुलींना समाजात आणि कार्यक्षेत्रात सन्मान मिळतो.