Widgets Magazine
Widgets Magazine

असे सांगा, की आत्ता मूड नाही!

सेक्स करणे खूपच खाजगी पसंत आहे. यासाठी कोणाला फोर्स करणे किंवा समोरच्याचे मन वळवणे योग्य नाही. अनेकदा सेक्स करण्याचा मूड नसल्यास समोरच्या ते प्रेमाने आणि त्याचे नाराज न करता पटवून देणे गरजेचं असतं. जाणून घ्या पार्टनाला सेक्ससाठी नकार देण्याचे काही मार्ग:
जेव्हा पार्टनर जवळ येण्याचा प्रयत्न करेल
आपण एकटे आहात आणि सिचुएशन अशी आहे की सेक्सला सुरुवात होऊ शकते. अशात पार्टनर जवळ येण्याचा प्रयत्न करत असतानाच प्रेमाने गोष्टी करा पण हे ही स्पष्ट करून द्या की सध्या मूड नाही.
 
प्रेमाने दूर व्हा
अधिकश्या सेक्सची सुरुवात किसपासून होते. अशात किस करताना जर पार्टनर शरीराच्या इतर अंगावर हात लावणे सुरू करत असेल तर त्याचा हात न झटकू नका. हळुवार त्याचा हात आपल्या हातात घ्या आणि हळू-हळू किस करणे बंद करा. नंतर सामान्य होऊन आपली गोष्ट मांडा.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

लव्ह स्टेशन

news

सेक्सदरम्यान येतात असे काही मजेदार क्षण

प्रत्येक जोडप्याच्या सेक्स जीवनात असे काही मजेदार क्षण येतात जे आठवले की हसू आवरत नाही. ...

news

पुरूष का बघतात स्त्रियांचे ओठ

पुरूष जेव्हा स्त्रियांकडे बघतात तेव्हा त्यांचे लक्ष स्त्रीच्या शारीरिक बनावटीवर तर असतं ...

news

जाणून घ्या, धोका मिळाल्यावर कसं वाटतं

आपल्याला अचानक माहीत पडलं की आपला पार्टनर आपल्याशी धोका करत आहे तर आपल्याला कसं वाटेल. ...

news

पाच कारणं.. ‘ती’ मेसेजना रिप्लाय का देत नाही?

जगभरातील तमाम तरुणांना एक प्रश्न कायम सतावत असतो, तो म्हणजे ‘ती’ मेसेजचा रिप्लाय का देत ...

Widgets Magazine