शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Updated : शनिवार, 2 ऑगस्ट 2014 (15:30 IST)

काल रात्री घरी उशीरा घरी पोहोचलो

मुकु - काल रात्री घरी उशीरा घरी पोहोचलो.
बराच वेळ बेल वाजवली.
पण बायकोने काही दार उघडलं नाही.
शेवटी अख्खी रात्र रस्त्यावर काढली.

मुकुचा मित्र - मग सकाळी तिच्यावर चिडलास की नाही?

मुकु - नाही रे...सकाळी उठल्यावर लक्षात आलं की
बायको माहेरी गेलीय आणि चावी माझ्या खिशातच आहे..

तात्पर्य- दारु कमी प्या रे!