शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|
Last Updated : शनिवार, 31 ऑक्टोबर 2015 (14:51 IST)

तुम्ही एकटेच आहात का?

santa banta
थिएटरमध्ये एका जोडप्याला शेजारची तिकीटे मिळाली नाहीत म्हणून अदलाबदल करण्याच्या उद्देशाने पत्नीने तिच्या शेजारी बसलेल्या रामूला विचारले, ‘
‘तुम्ही एकटेच आहात का?’’तर रामूला हळूच म्हणाला, ‘‘आता काही बोलू नका. नंतर बघू. माझी बायको बरोबर आहे.’’