मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 29 सप्टेंबर 2014 (16:09 IST)

देशी पण जमेल..!

मुलचा पाहण्याचा कार्यक्रम चालू होता.
 
मुलाने मुलीला प्रश्न विचारला इंग्लिश जमते का?
 
मुलगी लाजत म्हणाली.. तुम्ही प्रेमाने पाजत असाल तर देशी पण जमेल..!