गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By wd|
Last Modified: मंगळवार, 10 जून 2014 (16:20 IST)

पेट्रोल आणि मुली

पेट्रोल आणि मुलींमध्ये
काय समानता आहे???
?
?
?
?
?
?
?
जेंव्हा त्यांना समजते
कि आपणल्याला त्यांची खूप
गरज आहे,
तेंव्हा झटकन
त्यांचा भाव वाढतो.