बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 28 ऑक्टोबर 2014 (15:31 IST)

मराठी विनोद : दारू सोडली

बायको - काय हो, तुम्ही तर म्हणाला होता की मी दारू सोडली म्हणून. अगदी तसंच काही कारण असल्याशिवाय मी दारूच्या बाटलीला हातही लावणार नाही?
 
नवरा - हो..आता दिवाळी आलीय ना..मग रॉकेट उडवायला बाटली लागणार नाही का मुलांना?