शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

मराठी विनोद : साडीचे दुकान

WD
बाबुरावांनी साडीचे दुकान टाकले व पहिल्याच दिवशी बेदम मार खाऊन
घरी आले...
घरी आल्यावर बायकोने विचारले, अहो! एवढे का मारले
सर्वांनी तुम्हाला?
बाबुराव : सरपंचाची बायको आली होती साड़ी घ्यायला,म्हणाली
साडीला एक जरी भोक दिसले तर साडी परत करने..
बायको : मग काय झाले?
बाबुराव :मग काय मी फक्त एवढेच म्हटले, "अहो बाईसाहेब
तुम्ही फक्त भोक दाखवा मी साडी फूकट देइन. "