शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

मराठी हास्यकट्टा : मानसिक छळ

WD
घटस्फोटाचा खटला चालू होता.
न्यायाधीशांनी पत्नीला विचारलं,‘तुम्हाला
घटस्फोट कशासाठी हवा आहे?’
पत्नी- ते माझा मानसिक छळ करतात.
न्यायाधीश- तो कसा?
पत्नी- आधी ते मला वाटेल तसं टाकून बोलतात,
आणि मी उत्तर देऊ लागले की कानाचं श्रवणयंत्र बंद
करून ठेवतात.