गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Updated : बुधवार, 27 ऑगस्ट 2014 (17:30 IST)

मिलिंद मामा

गर्दीत चालता चालता मिलिंद मामा चा एक
मुलीला धक्का लागला .
मिलिंद मामा: sorry
मुलगी (फणकारून) : डोळे फुटलेत का?
मिलिंद मामा
घाबरून गुपचूप तिचा मागून चालू लागले.
एवढ्यात एका तरुणाचा त्या मुलीला
धक्का लागला . तो पण sorry म्हणाला.
मुलगी (लाजत) : इट्स ओक.
मिलिंद मामा(दबकत) :
.
.
.

.
.
माझ्या sorry च काय
स्पेलिंग चुकीच होत का येडे ?