गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

मेक डोनॉल्ड चे स्पेलिंग़ सांग?

WD
मुलगी : आपन मेक डोनॉल्ड ला जाऊ या का ? मला खुप भूख लागली आहे..

मुलगा : पण मझी एक आट आहे, मला मेक डोनॉल्ड चे स्पेलिंग़ सांग मग जाऊ...!!

मुलगी थोडा वेळ विचार करून बोलते, जाऊ दे ना आपन " के एफ़ सि " ला जाऊ...!!

मुलगा हुशार आसतो तो तिला विचारतो मला जरा " के एफ़ सि " चा फ़ुल फ़ॉर्म सांग मग जाऊ....!!

मुलगी : आपन ना मीसळ पावच खाउ खुप छाण मीळतो.....