शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

सॉरी हं.

ND
ंपू मैत्रिणीला फोन करतो.

ंपू- तुझी फार आठवण येत होती, म्हटलं, फोन करुया

मैत्रीण- अरे राजा, आत्ताच तर आपण तासभर बोलत होतो की.

ंपू- अरे! परत तुलाच फोन लागला होय? सॉरी हं.