testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

काळा निळा डोळा

d octor
वेबदुनिया|
WD
एक महिला डॉक्टर कडे
गेली त्या महिलेला नवऱ्याने मारले होते त्यामुळे
तीचा डोळा काळा निळा पडला होता.
डॉक्टर ने विचारले काय झाले?
महिला म्हणाली डॉक्टर साहेब मला समजत
नाही की मी काय करू? माझा नवरा रोज दारू
पिऊन येतो आणि मला मारतो.
डॉक्टर म्हणाले यावर माझ्याकडे फारच
चांगला उपाय आहे. जेव्हा तुझा नवरा दारू पिऊनयेईल तेव्हा तू दात घासायला सुरुवात करत
जा आणि दातच घासत जा.
तीन आठवड्या नंतर महिला परत आली.
ती आता व्यवस्थित दिसत
होती आणि आनंदी वाटत होती.
महिलेने डॉक्टरांना सांगितले
तुम्ही सांगितलेला उपाय मी केला.
त्याचा फारच चांगला परिणाम दिसून आला.आता माझा नवरा मला मारत नाही आणि भांडण
सुध्दा करत नाही.
डॉक्टर म्हणाले पाहिलेस जर तोंडाला बंद ठेवलेस
तर किती फरक पडतो.


यावर अधिक वाचा :

'धडक'चा क्लायमॅक्स जान्हवीकडून लीक ?

national news
अभिनेत्री जान्हवीला 'धडक'च्या क्लायमॅक्सबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिनं याची कल्पना ...

नवरा-बायकोचं भांडण

national news
नवरा-बायकोचं भांडण होतं. बायको - (रागाने) ते माझे आवडते तीन शब्द म्हण. नवरा - आय लव्ह ...

अक्षय कुमार माझा रोल मॉडेल

national news
अक्षय कुमारबरोबर 'टॉयलेट एक प्रेमकथा'मध्ये काम केलेली भूमी पेडणेकर अक्षयलाच आपला रोल ...

'ओम' नाही 'ओ' ची महिमा

national news
ब्रह्मचारी बाबा सांगतात ओम शब्दाच्या उच्चाराने मेंदूच्या काही नसा जागृत होतात... पण ...

संजय जाधवला मिळाले वाढदिवसाचे वेगळे गिफ्ट

national news
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक व अभिनेता संजय जाधवला यंदा वाढदिवसादिवशी आगळे गिफ्ट ...