testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

गर्लफ्रेण्ड नसण्याचे फायदे...

marathi vinod
Last Modified शुक्रवार, 20 जून 2014 (14:59 IST)
1-एकूण आयुष्यात खूप वेळ वाचतो

२-झोप चांगली लागते
३-मिस्ड कॉल्सची फिकीर बाळगावी लागत नाही

४-आपण कसे दिसतोय,यावर फालतू वेळ खर्च होत नाही

५-मध्यरात्री ,भल्या पहाटेवगैरे भलत्याच वेळांना एसेमेस वाजत नाहीत

६-महिन्यातून 10दा मोबाइल रिचार्जकरण्याची गरज पडत नाही

७-कुठेही कुणाहीबरोबर जाता येतं..

८-सुखाने जगता येते.


यावर अधिक वाचा :

अनिकेतला लागलेत लग्नाचे वेध

national news
'माझ्या बायकोचा प्रियकर' या सिनेमात अनिकेत विश्वासराव लग्नसाठी उतावळा असलेल्या मुलाच्या ...

तुळशी चं लग्न होतं...!!!

national news
बॉस : अरे, लग्न ठरलं म्हणून सांगितल होतस...

माधुरी’चं ‘सॉरी’ गाणं लॉंच

national news
मुंबापुरी प्रॉडक्शन निर्मित, स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित आणि सोनाली कुलकर्णीची प्रमुख ...

'नाशिकचा मी आशिक': गाण्याचा टिझरला प्रेक्षकांची तुफान पसंती

national news
केतन भाई सोमैय्या आणि जय केतन भाई सोमैय्या निर्मित “नाशिकचा मी अशिक " हे नाशिकची गाथा ...

"असं काय बघताय ?

national news
ती घर आवरत होती... तो सारखं पहात होता... नजरेत त्याच्या कौतुकाचा दिवा जळत होता!