testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मराठी जोक्स : ऑलरेडी एंगेज

marathi jokes
वेबदुनिया|
WD
"प्रपोज केल्यानंतर" मुलीकडून साधारणता "कोणती उत्तरे "मिळू शकतात त्याबद्दल काही....
१. नाही SSSSSSS
२. शी . किती घाणेरडे विचार आहेत तुझे ?
३. मी तर तुला 'तसल्या नजरेने' पाहिलेच नाही ... मी तुला फक्त एक चांगला [ हे अजून वर ] दोस्त मानते ...
४. मी "ऑलरेडी एंगेज" आहे.
५. प्लीज, माझा असल्या "फालतू गोष्टींवर" विश्वास नाही. माझ्यासाठी माझे 'शिक्षण, करियर व कुटुंबिय' महत्त्वाचे आहेत....६. आपली तर आत्ता कुठे चांगली ओळख झाली आहे, तु तर मला अजून व्यवस्थीत ओळखत पण नाहीस, मला वाटतं की हे कदाचित "आकर्षण" असावे ...
७. तु किती कमावतोस ? तुझा बॅलेंस किती आहे?
८. मागच्या वर्षीच तर मी तुला "राखी" बांधली होती !!!!
९. माझी अशा गोष्टींसाठी अजून 'मानसीक तयारी' झाली नाही ....
१०. मी माझ्या बाबांना / दादाला विचारून सांगते ....११. मुर्ख , एवढी छोटीसी आणि महत्त्वाची गोष्ट सांगायला येवढा उशिर करतात का ?
१२. मला माहित आहे. बोलुन दाखवण्याची गरज नाही ....
१३. सॉरी ....
१४. "आरश्यात तोंड बघ मेल्या ... म्हणे तू मला आवडतेस !!!"
१५. मी तर तुला भावासमान मानते [ पण मी मानत नाही ना !!! ]
१६. होय, मला पण तू आवडतोस ,


यावर अधिक वाचा :

करणसोबत कॉफी शेअर करणार काजोल-अजय

national news
काही वर्षांतच चित्रपट निर्माता करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोने लोकप्रियतेचे शिखर गाठले ...

मराठी प्रेक्षक रसिक व संगीताचे जाणकार, अद्वैत नेमलेकर ...

national news
ग्रामीण पार्श्वभूमी असली तरी संगीत टिपिकल नाही असे आव्हान असतानाही प्रेक्षकांचा भरभरुन ...

"कम्फर्ट झोन"

national news
"अरे, किती पसारा आहे हा ? जरा खोल्या आवरा." माझा आवाज टिपेला पोचलेला असतो. आज घरात पाहुणे ...

अबब... दीपिकाची अंगठी दोन कोटींची

national news
दीपिका आणि रणवीर सिंह यांचा बहुचर्चित विवाह एकदाचा संपन्न झाला. या विवाहाची छायाचित्रे ...

ज्येष्ठ अभिनेत्री नफिसा अली यांनी कॅन्सर

national news
ज्येष्ठ अभिनेत्री नफिसा अली यांनी कॅन्सर झाला असून त्यांना तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर ...