testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मराठी विनोद : केलंस का मी सांगितलं तसं ?

marathi jokes
वेबदुनिया|
WD
राजू - (फोनवर) हॅलो...अहो , विंडो उघडत नाहीय. काय करू ?
राणी - असं कर, थोडं तेल गरम कर आणि ते त्यावर ओत.
राणी - (आश्चर्याने) खरंच त्यामुळे उघडेल ?
राजू - अगं हो. करून तर बघ.
थोड्या वेळाने नवऱ्याने पुन्हा फोन केला.
राजू - केलंस का मी सांगितलं तसं ?
राणी - अहो, केलं. पण आता पूर्ण लॅपटॉपच बंद पडलाय.


यावर अधिक वाचा :

ऐश्वर्यावर होती वाईट नजर, एकट्यात भेटण्याचा धरला होता हठ्ठ

national news
हॉलिवूड नायिकांवर लैंगिक छळ करण्याचा आरोपी निर्माता हार्वे वेन्स्टाइनला न्यूयॉर्क ...

रणवीर-दीपिकाच्या लग्नाचा मुहूर्त 19 नोव्हेंबरचा?

national news
होणार, होणार अशी चर्चा असलेले बॉलिवूडचा 'बाजीराव' रणवीर सिंग व दीपिका पदुकोण या दोघांचे ...

‘केबीसी' १० साठी ६ जूनपासून नावनोंदणी

national news
‘कौन बनेगा करोडपती’ हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतआहे. यात सहभाग घेण्यासाठी ...

शोभा मानसरोवराची

national news
कैलास पर्वतावर भगवान शंकर-पार्वती यांचा निवास आहे असं भाविक मानतात. हिमालयाची विविध रूपे ...

रेस ३ चे सेल्फिश गाणे लवकरच, जॅकलीनचा लूकची चर्चा

national news
रेस-३' या चित्रपटातील ‘हीरिए’ या गाण्‍याने सोशल मीडियावर तुफान गाजते आहे. आता त्या ...