testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मराठी विनोद : बसचा अपघात

marathi vinod
वेबदुनिया|
WD
एका विवाहित बायकांनी
भरलेल्या बसचा अपघात होतो..
सगळ्यांचा त्यात मृत्यू होतो...
सगळे नवरे जवळपास
एक आठवडा रडत होते..
बंड्या मात्र २ आठवडे
होऊन गेले तरी अजुन
रडतच होता.....
..
..
.
.
.
.
..
कारण त्याच्या बायकोची
बस चुकल्यामुळे
ती वाचली होती..


यावर अधिक वाचा :

साराला मिळाला आणखी एक चित्रपट

national news
सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खानला आणखी एक बिग बजेट चित्रपट मिळाला आहे. सारा केदारनाथ ...

...म्हणून मला धमक्या मिळतात!

national news
कोणत्याही संवेदनशील मुद्यांवर मी व्यक्त होत असते. पण मला त्याची किंमत मोजावी लागते. ...

सोलो ट्रॅव्हलला जाताय...।।

national news
सोलो ट्रॅव्हलिंगचा ट्रेंड जोरात आहे. मुली आणि महिला ही हल्ली सोलो ट्रिप करतात. एकटीने ...

'रेस-३' च्या फोटोला तासाभरात ३ लाखांहून अधिक लाईक्स

national news
अभिनेता सलमान खान सध्‍या 'रेस-३'च्‍या प्रमोशनमध्‍ये बिझी आहे. यात तो सोशल मीडियावरदेखील ...

मुन्नाभाई येत आहे लवकरच परत

national news
नुकताच संजय दत्तच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘संजू’या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात ...