testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मी रस्ता चुकलोय

marathi joke
वेबदुनिया|

राजूला
त्याची मांजर खूप त्रास द्यायची. तिच्या त्रासाला कंटाळून एके दिवशी राजू
त्या मांजरीला लांब सोडून आला. पण तो घरी परत येण्याआधीच मांजर घरी हजर होती. दुस-या दिवशी राजूने
त्या मांजरीला आणखी लांब ठिकाणी सोडून आला. पुन्हा तो येण्याआधी मांजर घरात हजर.
राजूला खूप राग आला. यावेळी त्याने मांजरीला खूप लांब, एका निर्जन ठिकाणी सोडले. थोड्या वेळाने राजूने
बायकोला फोन करून विचारले, ‘काय गं, मांजर घरी आली का?’
त्यावर बायको- ‘हो, ती तर कधीच घरी पोचली.’
राजू - ‘मग तिला सांग की इथे येऊन मला घरी घेऊन जा...मी रस्ता चुकलोय’.


यावर अधिक वाचा :

ऐश्वर्यावर होती वाईट नजर, एकट्यात भेटण्याचा धरला होता हठ्ठ

national news
हॉलिवूड नायिकांवर लैंगिक छळ करण्याचा आरोपी निर्माता हार्वे वेन्स्टाइनला न्यूयॉर्क ...

रणवीर-दीपिकाच्या लग्नाचा मुहूर्त 19 नोव्हेंबरचा?

national news
होणार, होणार अशी चर्चा असलेले बॉलिवूडचा 'बाजीराव' रणवीर सिंग व दीपिका पदुकोण या दोघांचे ...

‘केबीसी' १० साठी ६ जूनपासून नावनोंदणी

national news
‘कौन बनेगा करोडपती’ हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतआहे. यात सहभाग घेण्यासाठी ...

शोभा मानसरोवराची

national news
कैलास पर्वतावर भगवान शंकर-पार्वती यांचा निवास आहे असं भाविक मानतात. हिमालयाची विविध रूपे ...

रेस ३ चे सेल्फिश गाणे लवकरच, जॅकलीनचा लूकची चर्चा

national news
रेस-३' या चित्रपटातील ‘हीरिए’ या गाण्‍याने सोशल मीडियावर तुफान गाजते आहे. आता त्या ...