Widgets Magazine

योग्य नंबरचा चष्मा

बायको माहेरी गेलीय!
Last Modified शुक्रवार, 7 नोव्हेंबर 2014 (17:14 IST)
एक तरुणी एकदा डॉक्टरकडे गेली आणि म्हणाली, 'माझा मित्र सुरेश माझ्यावर प्रेम करीत होता. पण त्याने तुमची ट्रीटमेंट सुरू केली आणि त्याचे माझ्यावरचे प्रेम उडाले. तुम्ही माझ्याविरुद्ध त्याचे मन कलुषित का केलंत?'
डॉक्टरनी उत्तर दिले, 'बाई, तुम्ही कोण आणि सुरेशचे नि तुमचे काय प्रकरण आहे हे मला अजिबात माहीत नाही. त्याची दृष्टी अधू होती. मी फक्त त्याला योग्य नंबरचा चष्मा दिला. त्या चष्म्यातून त्याने तुम्हाला पाहिल्यावर त्याचे प्रेम संपले असावे, त्यात माझा काय दोष?'


यावर अधिक वाचा :