testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

शुभ काम करण्याच्या आधी तोंड गोड करावे!

marathi jokes
वेबदुनिया|
WD
एक मुलगी तिच्या इंजिनीअर बॉयफ्रेंड ला : आपल्या रोज रोजच्या भांडनांचा मला कंटाळा आला आहे. मला तुझ्याशी ब्रेअप करायचे आहे. इंजिनीअर : बरं......हे घे, चॉकलेट खा....
मुलगी : ओहह....मस्का मारतोयस??? .
इंजिनीअर : नाही....माझी आई म्हणते, " कोणतेही शुभ काम करण्याच्या आधी तोंड गोड करावे "


यावर अधिक वाचा :

रेस ३ सिनेमाचे पहिले गाणे प्रदर्शित

national news
सलमान खान, जॅकलिन फर्नांडीज यांच्या रेस ३ सिनेमाचे पहिले गाणे 'हिरिये' प्रदर्शित झाले. ...

क्या बात है देवा!

national news
मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. ...

प्रियांका करणार मराठी सिनेमा

national news
प्रियांका चोप्राने आणखी एका मराठी सिनेमाचे प्रॉडक्शन करायचे ठरवले आहे. 'पाणी' असे नाव ...

आलिया करणार फेव्हरेट कपड्यांचा लिलाव

national news
'राजी'तल्या जबरदस्त भूमिकेबद्दल आलिया भटचे सध्या खूप कौतुक होत आहे. आता तिचे कौतुक करायला ...

अभिनेता अर्जुन रामपाल घरात राहत नाही

national news
अभिनेता अर्जुन रामपालने त्यांचे वांद्रे येथील घर सोडले असून तो एका फाईव्ह स्टार ...