गुरूवार, 18 एप्रिल 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Modified:
सोमवार, 6 एप्रिल 2015 (12:37 IST)
चहा आणि नाश्ता
रेणू स्वयंपाक घरातून बाहेर येऊन विचारते.... अहो, चहा आणि नाश्ता हवा का?
गण्या: अरे, हवाच आहे, बनव लवकर.
रेणू: अहो, एक विचारते, अटलबिहारी वाजपेयीनां भारतरत्न कोणत्या महान कार्यासाठी देण्यात आलं?
गण्या: लग्नं न केल्यामुळे.
यानंतर चिंगी चहा आणि नाष्टा घेऊन आलीच नाही.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे धार्मिक आणि तीर्थक्षेत्र आहे. इथे भारतीय धर्माची बरीच स्मारके, देऊळ आणि पावित्र्य स्थळे आहेत. चला जाणून घेऊ या थोडक्यात माहिती.
कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते. श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण
सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर अशा शहरांची सैर केली जाते. मात्र याराज्यात सुंदर आणि नयनरम्य अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे बूंदी.
पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण भारतातल्या सर्व पर्यटकांचे हे आवडते सहलीचे ठिकाण आहे. घनदाट उष्णकटिबंधाच्या जंगलामधून पलरुवीला जाणे हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे.
रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या शहराला मुख्यत्वेकरून दोन गोष्टींसाठी ओळखले जाते पहिले म्हणजे श्री. रामनाथ स्वामी मंदिर, जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि दुसरे श्री एपीजे अब्दुल कलाम यांच्या सारख्या एक उत्कृष्ट वैज्ञानिकाची जन्मभूमी म्हणून. रामेश्वरमला हे शहर जवळील गावास पांबन या सागरी सेतू मुळे जोडले गेले आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
भटकंती : एक निसर्गरम्य ठिकाण 'आंगुबे'
कर्नाटकच्या शिमोगा जिल्ह्यातील एक निसर्गरम्य ठिकाण 'आंगुबे'ला. शिमोगापासून साधारण 95 किलोमीटरवर असलेले हे एक छोटस गाव. आर. के. नारायणन यांच्या 'मालगुडी डेज' या माकिलेचे छायाचित्रण या गावात झाले आहे. तिथे गेल्यावर 'मालगुडी डेज' पुन्हा आठवतात.
सलमान खानचे फार्महाऊसही मिळाले होते, मुंबई पोलिसांनी केला खुलासा - आरोपीला अभिनेत्याला घाबरवायचे होते
मुंबई बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने हरियाणा आणि इतर राज्यातून सुमारे सात जणांना चौकशीसाठी बोलावले असून या लोकांची चौकशी केली जात आहे. क्राइम ब्रँचने सांगितले की, आरोपींनी परवेल येथील सलमान खानच्या फार्महाऊसचीही रेस केली होती.
सलमानच्या घरावर गोळीबार,पोलीस शस्त्र पुरवठादाराचा शोधात
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्याच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आता पोलीस शस्त्रे पुरवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानच्या घरातील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 14 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजता गोळीबार करण्यात आला होता. त्याच्या घराबाहेर पाच राऊंड गोळ्या झाडण्यात आल्या.
अमिताभ होणार लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित
गेल्या 34 वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान संस्थेतर्फे चित्रपट, समाज, कला आदी क्षेत्रांशी निगडित व्यक्तींचा गौरव केला जातो. या वर्षीचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना 24 एप्रिल 2024 रोजी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 82 व्या पुण्यतिथीदिनी दिला जाणार आहे
'आम्ही जरांगे'...मराठा आरक्षणाची संघर्षगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर...
नारायणा प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित 'आम्ही जरांगे - गरजवंत मराठयांचा लढा' हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येत आहे. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या ज्वलंत चळवळीला मोठ्या पडद्यावर या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नुकताच या चित्रपटाचा लोगो लाँच करण्यात आला.