शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

चायनीज मुलगी

WD
रामूने चायनीज मुलीशी लग्न केले.
पण लगेचच ती मुलगी पुढच्या वर्षी मरण पावली.
त्याला रडताना पाहून रामू म्हणाला, वाईट झालं रे पण काय करणार?
चायनीज माल आणखी किती दिवस चालणार.