मंगळवार, 19 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

मराठी विनोद : 10 पोर माझ्या मागे आहेत

WD
एकदा एक मुलगा त्याच्या G.F. वर नाराज होतो आणि निघून जातो,
मुलगी नंतर त्याला SMS करते

1 SMS - i am sorry

2 SMS - i am realy sorry yaar

3 SMS - कर ना माफ आता जाऊदेना reply कर ना

4 SMS - तु जर reply नाही केला तर मी माझा जिव देईल

5 SMS - जा बे हरामखोर नको करु REPLYतुझ्या सारखी 10 पोर माझ्या मागे आहेत.
.
.
.
.
.
.
मुलगा = sorry जानू माझा balance संपला होता I LuV U.